सुप्रिया सुळेंचा तो फोटो का शेअर केला?, शीतल म्हात्रेंनी कारण सांगितलं...

सुप्रिया सुळेंचा तो फोटो का शेअर केला?, शीतल म्हात्रेंनी कारण सांगितलं…

| Updated on: Sep 24, 2022 | 11:03 AM

Shital Mhatre, Supriya Sule,Supriya Sule Photo in Cm chair, Eknath Shinde, Shrikant Shinde, शितल म्हात्रे, सुप्रिया सुळे, सुप्रिया सुळे, सेमीच्या खुर्चीत फोटो, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे,

मुंबई : शीतल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा एक फोटो शेअर केलाय. यात सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचं दिसत आहे. त्यांच्या या विधानाला राष्ट्रवादीने विरोध केलाय. हा बदनामीचा डाव असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. याबाबत टीव्ही 9 मराठीशी बोलताना शीतल म्हात्रे (Shital Mhatre) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मी दावा केलेला नाही तर मी प्रश्न विचारलाय की कुणाच्या खुर्चीत कोण बसलंय”,असं म्हात्रे म्हणाल्यात. यावेळी बोलताना त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या एका जुन्या फोटोचाही संदर्भ दिलाय. पाहा म्हात्रे काय म्हणाल्या आहेत.

Published on: Sep 24, 2022 10:16 AM