वादानंतर शिवानी वडेट्टीवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘…आणि मी सत्य बोलले’
VIDEO | राज्यभरात विजय वडेट्टीवार यांच्या मुलीच्या ट्विटची चर्चा, वादानंतर शिवानी वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
नागपूर : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत ट्वीट करत टीका केली आहे. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांच्यासह सत्ताधारी आणि भाजपने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. राज्यातील या वादानंतर शिवानी वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया आहे. अशातच ते आज महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला देखील हजर राहणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, ‘मला संविधानाने बोलण्याचा अधिकार दिलाय, मी सत्य बोलले आहे. काग्रेस नेहमी सत्याची बाजू मांडली, ते माझ्या सोबत आहे.’ तर केलेल्या ट्विटवर पश्चताप करण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
