महाविकास आघाडीच्या मुळावर उठणाऱ्यांच्या चिंधड्या उडतील- विनायक राऊत

| Updated on: Mar 08, 2022 | 2:43 PM

महाविकास आघाडीच्या मुळावर उठणाऱ्यांच्या चिंधड्या उडतील, असं शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी म्हटलंय. संजय राऊतांच्या (Sanjay Raut) पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर विनायक राऊतांशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला, तेव्हा त्यांनी विधान केलंय.