Special Report| कोरोनाचा धोका वाढला, रेल्वे, मॉल आणि रेस्टॉरंट यांचं नेमकं काय होणार?

| Updated on: Jan 06, 2022 | 11:20 PM

मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. कोरोनाची ही तिसरी लाट थोपवण्यासाठी विविध शहर आणि जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. मात्र संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागणार का, असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. कोरोनाची ही तिसरी लाट थोपवण्यासाठी विविध शहर आणि जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. मात्र संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यामध्ये आज कोरोनासंबंधी आढावा बैठक झाली. या बैठकीत कोरोनाचा प्रसार आणखी वाढू नये, याकरिता काय उपाययोजना करता येतील यासंबंधी चर्चा झाली.

Special Report | Mumbai कोरोनाचे Hotspot ?
…म्हणून मी अमृता फडणवीस यांना डान्सिंग डॉल म्हटले, विद्या चव्हाण यांचे स्पष्टीकरण