AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | Devendra Fadnavis यांचा विधानसभेत तिसरा पेनड्राईव्ह बॉम्ब-tv9

Special Report | Devendra Fadnavis यांचा विधानसभेत तिसरा पेनड्राईव्ह बॉम्ब-tv9

| Updated on: Mar 24, 2022 | 9:15 PM

मुख्यमंत्र्यांचं भाषण छोटं होतं पण छान होतं. ते म्हणाले की गरीब, गरजू, कामगारांना द्यायचं आहे पण इथं फक्त लुटीचं काम सुरु आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली आहे. यावेळी फडणवीसांनी कोविड सेंटर घोटाळ्यांवरही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

मुंबई : मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महापालिके त जे सत्ता चालवत आहेत ते महापालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं आणि ज्यांचा क्रमांक देशात आठवा आहे. त्यांचा फायनान्सियल रिसोर्स मॅनेजमेंट चा आकडा 45 वर आहे. आपल्यापुढे नवी मुंबई, पुणे, नागपूरसुद्धा आहे. कशाप्रकारे महापालिकेचं बजेट लुटून नेण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण छोटं होतं पण छान होतं. ते म्हणाले की गरीब, गरजू, कामगारांना द्यायचं आहे पण इथं फक्त लुटीचं काम सुरु आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली आहे. यावेळी फडणवीसांनी कोविड सेंटर घोटाळ्यांवरही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.