Special Report | ममता बॅनर्जी यांना युपीए किंवा तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वाची संधी?
Special Report | ममता बॅनर्जी यांना युपीए किंवा तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वाची संधी?
पश्चिम बंगालमधील विजयानंतर ममता बॅनर्जी यांना देशपातळीवर नेतृत्वाची संधी निर्माण झाली आहे. सध्या काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झाली असून नेतृ्त्व संभ्रमात आहे. त्यामुळेचे यूपीएचे अध्यक्षपद काँग्रेसबाहेरील व्यक्तीला द्यावे, अशी मागणी जोड धरु लागली आहे. याशिवाय युपीएचं नेतृ्त्व शक्य नसेल तर तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वाची संधी ममता यांच्यासाठी आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !