Special Report | काय आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचं ‘ मिशन 100’ ?

| Updated on: Jun 18, 2021 | 10:08 PM

राष्ट्रवादीने मात्र विधानसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने ‘सुपर 100’ या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील 100 मतदारसंघांना टार्गेट केलं असून या मतदारसंघांमध्ये संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे.

काँग्रेसने स्वबळावर तर शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करून विधानसभा निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं आहे. विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. त्याआधीच आघाडीतील तिन्ही पक्षांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलेली असतानाच राष्ट्रवादीने मात्र विधानसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने ‘सुपर 100’ या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील 100 मतदारसंघांना टार्गेट केलं असून या मतदारसंघांमध्ये संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे.

Published on: Jun 18, 2021 10:08 PM
Special Report | शिवसेना खासदार संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांचा राऊतांना इशारा
Special Report | मनसुख हिरेन हत्या प्रकरणात 10 आरोपींना अटक