Special Report: ‘भाजपच्या नेत्यांना जेलमध्ये टाका’ खडसेंच्या विधानावर भाजपचे कोणते नेते काय म्हणाले?
खडसेंनी जाहीरपणे विधान केलं असलं तरी या-ना त्या कारणाने गेल्या वर्षभरात भाजपच्या काही नेत्यांवर गुन्हे दाखल झाले तर काहींवर अटकेचीही कारवाई झाली.
भाजपच्या नेत्यांना जेलमध्ये टाका असं जाहीर आवाहन एकनाथ खडसेंनी गृहमंत्र्यांना केलंय. खडसेंनी जाहीरपणे विधान केलं असलं तरी या-ना त्या कारणाने गेल्या वर्षभरात भाजपच्या काही नेत्यांवर गुन्हे दाखल झाले तर काहींवर अटकेचीही कारवाई झाली. ज्या एकनाथ खडसेंनी माझ्या पाठीमागे ईडी लावली तर सीडी काढेन असा इशारा भाजप नेत्यांना दिला होता..त्याच खडसेंनी आता 2-4 भाजप नेत्यांना जेलमध्ये टाका असं जाहीर आवाहन गृहमंत्री वळसे पाटलांना केलंय.. खडसेंच्या विधानानंतर फडणवीसांसह भाजप नेत्यांनी एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर दिलंय. नेमके भाजपचे कोणते नेते एकनाथ खडसे यांना उद्देशून काय म्हणाले आहेत, पाहा स्पेशल रिपोर्ट
Latest Videos