
Special Report | राज्यात असा बहरला राजकीय धुळवडीचा रंग
धुळवडीच्या दिवशी राज्यात कसा रंगला राजकीय शिमगा. पाहा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट.
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात आज धुळवड मोठ्या दणक्यात साजरी झाली. पण यासोबतच राज्यात राजकीय धुळवडीचा रंगही चांगलाचं बहरला होता. राज्यात आज देखील राजकीय शिमगा पाहायला मिळाला. संजय राऊत यांच्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील टोलेबाजी केली. पाहा त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट
Published on: Mar 07, 2023 11:26 PM
धर्मेंद्र यांचा अखेरचा व्हिडीओ व्हायरल, कोणी शेअर केली ती क्लिप ?
भेंडीचं पाणी पिल्यानं खरंच वजन कमी होतं का, सत्य काय?
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
एपस्टीन कागदपत्रांमध्ये मोठी गडबड, डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या फोटोंचे
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
भंडाऱ्याच्या उर्वरित दोन प्रभागांच्या मतदानाला सुरुवात
गाढवांनी खाल्ला भाव,जोडीची किंमत 20 हजारापासून ते 70 हजार पर्यंत
थंडीचा जोर अधिकच वाढल्यामुळे मतदान प्रक्रियेला नागरिकांचा अल्प प्रतिसाद
फक्त 12 जणांनी मतदान केल्यानंतर मशीनमध्ये बिघाड... 10 मिनिटांनंतर काय झालं?
अंबरनाथ नगर परिषद निवडणूक, मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच केंद्रांवर गोंधळ