Special Report | मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील माने आणि विनायक शिंदे यांची नेमकी भूमिका काय?
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक झालीय. त्यात सुनील माने आणि विनायक शिंदे या पोलीस कर्मचाऱ्यांनाही अटक झालीय.
Special Report | मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक झालीय. त्यात सुनील माने आणि विनायक शिंदे या पोलीस कर्मचाऱ्यांनाही अटक झालीय. या दोघांचंही नाव अनेक गोष्टींमध्ये चर्चेत आहे. यात या दोघांची नेमकी भूमिका काय आहे याविषयीचा हा खास रिपोर्ट. | Special report on Mansukh Hiren murder Sunil Mane Vinayak Shinde