Special Report | झेलमच्या किनारी दहशतवादी अड्डे, चीनची पाकिस्तानला मदत

| Updated on: Jun 12, 2021 | 1:21 AM

झेलमच्या किनारी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे अड्डे असल्याचं समोर आलंय. त्याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

Special Report | झेलमच्या किनारी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे अड्डे असल्याचं समोर आलंय. त्याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या कुरापतीत पाकिस्तानला चीनची देखील मदत मिळत असल्याचा आरोप होतोय. काय आहे पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षणामागील सत्या? यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Pakistan terrorist training camp in POK

Special Report | एका बिघडलेल्या लग्नाची गोष्ट! तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँंचं लग्न चर्चेत
Special Report | काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दगडं मारू नये, सुप्रीम कोर्टाने परमबीर यांना फटकारलं