Special Report | पाकिस्तानातील तीन प्रातांत महाविद्रोह

Special Report | पाकिस्तानातील तीन प्रातांत महाविद्रोह

| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 3:30 AM

पाकिस्तानमध्ये नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. नागरिक सरकार आणि लष्कराविरोधात आंदोलन करत आहेत. लष्करावर अनेक हत्येंचा आरोप होतोय.

पाकिस्तानमध्ये नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. नागरिक सरकार आणि लष्कराविरोधात आंदोलन करत आहेत. लष्करावर अनेक हत्येंचा आरोप होतोय. त्यामुळेच आता पाकिस्तानच्या तीन प्रातांती हा महाविद्रोह विभाजनाचं कारण ठरणार का? याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. | Special report on peoples protest against Pakistan Government and Army

Published on: Jun 10, 2021 12:40 AM