Special Report | मनसुख हिरेन यांच्या तोंडावरील रुमालांचं सचिन वाझे कनेक्शन?

| Updated on: Apr 26, 2021 | 9:57 PM

Special Report | मनसुख हिरेन यांच्या तोंडावरील रुमालांचं सचिन वाझे कनेक्शन?

मनसुख हिरेन यांचा मृतदेह हाती लागल्यानंतर त्यांच्या तोंडातून पाच ते सहा रुमाल निघाले होते. हे रुमाल कळवा येथून सचिना वाझेनेच विकत घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !