Ratnagiri | भास्कर जाधव यांच्या हाती बसची स्टेअरिंग, शहरात मारला फेरफटका
आमदार भास्कर जाधव यांनी या बसची टेस्ट ड्राईव्ह सुद्ध घेतली. त्यावेळी ही बस आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यालयापासून चालवत चिपळूण शहरात फटका मारला.
सध्या सोशल मिडियावर भास्कर जाधव यांच्या हाती बसच्या गाडीचे स्टेअरिंग पहायला मिळतंय. भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील कार्यालयात त्यांचा एक उद्योजक मित्र कंपनीसाठी घेतलेली नवीन बस घेवून आले. या बसचा उदघाटनाचा नारळ फोडण्याचा आग्रह या मित्राने भास्कर जाधव यांना केला. आमदार भास्कर जाधव यांनी या बसची टेस्ट ड्राईव्ह सुद्ध घेतली. त्यावेळी ही बस आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यालयापासून चालवत चिपळूण शहरात फटका मारला,
Latest Videos