AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : स्थानिक भाषेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येणार : Nirmala Sitharaman | Budget 2022 |

VIDEO : स्थानिक भाषेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येणार : Nirmala Sitharaman | Budget 2022 |

| Updated on: Feb 01, 2022 | 12:51 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Central Budget) सादर करताना स्थानिक भाषेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येणार असल्याची एक मोठी घोषणा केली आहे. तसेच सध्या शेतीपध्दतीमध्ये बदल करुन पुन्हा सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न सरकार स्तरावर सुरु आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Central Budget) सादर करताना स्थानिक भाषेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येणार असल्याची एक मोठी घोषणा केली आहे. तसेच सध्या शेतीपध्दतीमध्ये बदल करुन पुन्हा सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न सरकार स्तरावर सुरु आहे. हे करीत असताना त्यामधील बारकावे लक्षात यावेत तसेच आपल्या कृषी विद्यापीठाकडे असलेल्या यंत्रणाचा आणि अनुभवी कृषितज्ञांचा यामध्ये फायदा होणार आहे. त्याच अनुशंगाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना याबाबतचे अहवाल सादर करावे लागणार आहेत.