'जलो मत बराबरी करो', अजित पवार यांनी कुणी दिलं खोचक प्रत्युत्तर

‘जलो मत बराबरी करो’, अजित पवार यांनी कुणी दिलं खोचक प्रत्युत्तर

| Updated on: Mar 10, 2023 | 7:33 AM

VIDEO | सरकार पडणार या अजित पवार यांच्या टीकेवर या मंत्र्यानं दिलं प्रत्युत्तर बघा काय म्हणाले...

मुंबई : सरकार पडणार असेल तर पडून द्या, असं विरोधीपक्षनेते अजित पवार यांना वाटत असेल तर वाटू द्या. योग्य काम केली असती तर ही वेळ आलीच नसती, असे वक्तव्य करत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘सरकार पडणार असेल तर पडू द्या, पण यांचं सरकार आलं तर अनुदान कमी करावं, जलो मत बराबरी करो’, असे म्हणत खोचक टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली. तसेच अजित पवार म्हणाले सरकार पडणार म्हणून अर्थसंकल्पामध्ये घोषणांचा पाऊस पडण्यात आला अशी टीका केली मात्र तुम्ही सत्तेत होतात तेव्हा गोर-गरिबांना कधी मदत केली नाही. तुम्हाला वाटतं तुमची सत्ता म्हणजे चिरंजीव सत्ता आहे म्हणत नाव न घेता मविआवर सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला आहे.

Published on: Mar 10, 2023 07:33 AM