100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 30 September 2022 -TV9
केद्राकडून अल्पबचत योजनेत जेष्ठांना दिलासा देण्यात आला आहे. अल्पबचत योजनेतील व्याज दर 7.4 वरून 7.6 करण्यात येणार आहे.
धनुष्य बाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यास उद्धव ठाकरे यांनी बी प्लॅन तयार ठेवला आहे. तसेच जर असे झाल्यास नवीन चिन्हासह निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार राहण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना सुचनाही त्यांनी केल्या आहेत. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे ईडीचे सरकार डिसेंबरमध्ये जाईल असे भाकित केलं आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हान यांनी केलेल्या गौप्यस्फावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी, त्यांनी अब वो जमाना गया, असे म्हटलं आहे. तर केद्राकडून अल्पबचत योजनेत जेष्ठांना दिलासा देण्यात आला आहे. अल्पबचत योजनेतील व्याज दर 7.4 वरून 7.6 करण्यात येणार आहे. तर प्रवाशी कारसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमानुसार प्रवासी कारमध्ये सहा एअरबॅग असणे अनिवार्य असणार आहे.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
BMC निवडणुकीसाठी मनसे अॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार

