सत्तासंघर्षावर आज पडणार पडदा? सुनावणीकडे राज्याचे लक्ष

सत्तासंघर्षावर आज पडणार पडदा? सुनावणीकडे राज्याचे लक्ष

| Updated on: Mar 14, 2023 | 8:19 AM

शिवसेनेकडून वकील हरीश साळवे युक्तिवाद करणार आहेत. तर राज्यपालांच्या वतीने सोलिसेटर जनरल तुषार मेहता हे बाजू मांडतील

मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात आज सुनवणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षावर याच्याआधी सुनावणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आज मंगळवार (१४ मार्च) ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुनावणीनंतर निकाल येतो का याकडे सगळ्यांचे लक्ष लागल आहे. आज शिवसेनेकडून वकील हरीश साळवे युक्तिवाद करणार आहेत. तर राज्यपालांच्या वतीने सोलिसेटर जनरल तुषार मेहता हे बाजू मांडतील. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Published on: Mar 14, 2023 08:19 AM