दसरा मेळावा कुणा एका व्यक्तीचा नसून विचारांचा असतो- तानाजी सावंत

दसरा मेळावा कुणा एका व्यक्तीचा नसून विचारांचा असतो- तानाजी सावंत

| Updated on: Sep 28, 2022 | 3:34 PM

दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस राहिले आहेत. अश्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही त्यावर भाष्य केलंय.

अश्विनी सातव-डोके, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे: दसरा मेळाव्याला (Dasara Melava) अवघे काही दिवस राहिले आहेत. अश्यात त्यावर अनेकजण भाष्य करत आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनीही त्यावर भाष्य केलंय. कुणा एका व्यक्तीचा नसतो. दसरा मेळावा हा विचारांचा असतो, असं सावंत म्हणालेत. लोक शिंदे यांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आमचा दसरा मेळावा दहा लाखाच्या पुढे होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Sep 28, 2022 03:32 PM