Mumbai-Pune एक्सप्रेसवेवर टँकर पलटी झाल्यानं अपघात
मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर टँकर पलटी झाल्याने अपघात घडला आहे. अपघातामुळे वाहतूककोंडी झाली. ऑईल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. टॅंकर पलटी झाल्याने रस्त्यावर ऑईल सांडले त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक विस्कळीत झाली.
मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवर टँकर पलटी झाल्याने अपघात घडला आहे. अपघातामुळे वाहतूककोंडी झाली. घटनेबाबत अधिक माहिती अशी की मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ऑईल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. टॅंकर पलटी झाल्याने रस्त्यावर ऑईल सांडले त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.