Sanjay Raut : संजय राऊत यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; म्हणाले, तुमच्या गळ्यात एक पट्टा, भंगाराचा…

VIDEO | मुंबईतील व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमावर ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय, राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम बनून व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाला जातात. हाच का तुमचा अंगार? असे म्हणत संजय राऊत यांनी सडकून टीका केली.

Sanjay Raut : संजय राऊत यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; म्हणाले, तुमच्या गळ्यात एक पट्टा, भंगाराचा...
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 2:09 PM

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | मुंबईतील व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमावर ठाकरे गटानं जोरदार हल्लाबोल केला आहे. व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुलामासारखं जावं लागतं. इथे व्हायब्रंट महाराष्ट्राचा जीव काढून गुजरातला पाठवला जातोय. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम बनून व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाला जातात. हाच का तुमचा अंगार? असे म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे. तुमच्या गळ्यात एक पट्टा बांधलाय भंगार असे म्हणत राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका करत घणाघात केला आहे. संजय राऊत यांनी यांनी केलेल्या या टीकेवर राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटातील नेते यांनी प्रत्युत्तर दिलंय. कुठलाही प्रकल्प हा गुजरातमध्ये गेलेला नाही तर खोटं बोलायचं आणि तेपण रेटून बोलायचं अशी चांगली यंत्रणा विरोधकांकडं असल्यानं खोटं बोलत आहेत. याला आम्ही विकासात्मक आणि उद्योग आणून उत्तर देतोय, असे उदय सामंत म्हणाले.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.