श्रीराम, भगवं रक्त आणि हिंदुत्व; रामनवमीच्या दिवशी शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेगटावर टीकास्त्र
Naresh Mhaske on Shivsena Uddhav Thackeray Group : लाचारांचा नाही इथे विचारांचा मान, भगवे आमचे रक्त आणि प्राण आमचे श्रीराम, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.
ठाणे : आज रामनवमी आहे. रामनवमीच्या शुभेच्छा देताना शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. आम्ही जे ओरिजनल आहोत ते ओरिजनपणाने आम्ही दाखवलं. बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे तेच आम्ही स्वीकारलेलं आहे. आम्ही नावाने फक्त मत मागण्यासाठी ‘जय श्रीराम’ म्हणत नाही, असं नरेश म्हस्के म्हणालेत. काही लोक लाचार आहेत. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे, असंही ते म्हणालेत. नरेश म्हस्के ठाण्यात बोलत होते.
Published on: Mar 30, 2023 08:06 AM
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

