Nawab Malik | नवाब मलिकांनी आरोप केलेला 'तो' व्हिडिओ समोर

Nawab Malik | नवाब मलिकांनी आरोप केलेला ‘तो’ व्हिडिओ समोर

| Updated on: Oct 28, 2021 | 4:02 PM

एका बाजूला जहाजावर किती लोकांना पकडलं याचा वाद सुरू असतानाच पुन्हा दुसरा एक वाद निर्माण झाला तो होता पंचा बाबत. एनसीबीचा एक पंच किरण गोसावी हा क्रिमिनल आहे. तर पंच असणाऱ्या फ्लेचर पटेल बाबत ही टीका झाली. आणखी एक पंच फ्लेचर पटेल बाबत ही वाद झाला.

एका बाजूला जहाजावर किती लोकांना पकडलं याचा वाद सुरू असतानाच पुन्हा दुसरा एक वाद निर्माण झाला तो होता पंचा बाबत. एनसीबीचा एक पंच किरण गोसावी हा क्रिमिनल आहे.त्यांचंही विरोधात गुन्हे दाखल आहेत.लोकांना नोकरीच आमिष दाखवून फसवणुक केल्याचा त्याच्या वर आरोप आहे. या प्रकरणात तो 2017 साला पासून फरार आहे.दुसरा पंच मनीष भानुशाली हा भाजपचा कार्यकर्ता आहे.याबाबत ही टीका झाली.तर पंच असणाऱ्या फ्लेचर पटेल बाबत ही टीका झाली. आणखी एक पंच फ्लेचर पटेल बाबत ही वाद झाला.फ्लेचर पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याची टीका करण्यात आली. नवाब मलिक यांनी आरोप केलेला ‘तो’ व्हिडीओ आता समोर आला आहे.