एकनाथ शिंदेंसह बंडखोरांना चेकमेट करणारं उद्धव ठाकरेंचं ऐतिहासिक भाषण LIVE

एकनाथ शिंदेंसह बंडखोरांना चेकमेट करणारं उद्धव ठाकरेंचं ऐतिहासिक भाषण LIVE

| Updated on: Jun 22, 2022 | 6:43 PM

त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांचं अनकट भाषण बघा..

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय वादळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तविली जात होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे (CM Facebook Live) महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार होते. बराच वेळच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री अखेर लाईव्ह आले आणि त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांचं अनकट भाषण (CM Un-Cut Speech) बघा..

Published on: Jun 22, 2022 06:36 PM