Mumbai | बोरीवली लिंक रोडवर पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली, पाण्याअभावी नागरिकांमध्ये रोष निर्माण

Mumbai | बोरीवली लिंक रोडवर पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली, पाण्याअभावी नागरिकांमध्ये रोष निर्माण

| Updated on: Jul 14, 2021 | 10:23 AM

मुंबईच्या बोरिवली लिंक रोडवर पाण्याची मुख्य पाईप लाईन फुटलीये. पाण्याअभावी लोकांमध्ये रोष निर्माण झालाय. बोरिवली लिंक रोडवर मेट्रोच्या ड्रिलिंगचे काम सुरु असताना मुख्य पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे बोरिवलीतील जयराज नगर, योगी नगर, धर्मा नगर, बाभई, वजीरा तसेच दहिसर (पश्चिम) परिसरात पाणी येणार नाहीये.

मुंबईच्या बोरिवली लिंक रोडवर पाण्याची मुख्य पाईप लाईन फुटलीये. पाण्याअभावी लोकांमध्ये रोष निर्माण झालाय. बोरिवली लिंक रोडवर मेट्रोच्या ड्रिलिंगचे काम सुरु असताना मुख्य पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे बोरिवलीतील जयराज नगर, योगी नगर, धर्मा नगर, बाभई, वजीरा तसेच दहिसर (पश्चिम) परिसरात पाणी येणार नाहीये. सदर ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे युद्धपातळीवर काम सुरु झाले आहे. | Mumbai The main water pipeline burst on Borivali Link Road