Tet Exam Scam | TET परीक्षांमध्ये अपात्र शिक्षकांचा आकडा वाढण्याची शक्यता, DCP भाग्यश्री नवटक्के
पुढील कारवाईसाठी अपात्र शिक्षकांची यादी परिषदेकडे पाठवणार आहे. अपात्र 7880 शिक्षकांची यादी पुढील कारवाईसाठी मंत्रालयात पाठवली जाणार, असे भाग्यश्री नवटक्के यांनी सांगितले.
पुणे : 2019 मधील परिक्षांमधील अपात्र शिक्षकांचा आकडा 7880 आहे. 2018 मध्ये साधरण दीड हजार अपात्र शिक्षक आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तपासात अजून काही मोठी नावं पुढे येण्याची शक्यता आहे. पुढील कारवाईसाठी अपात्र शिक्षकांची यादी परिषदेकडे पाठवणार आहे. अपात्र 7880 शिक्षकांची यादी पुढील कारवाईसाठी मंत्रालयात पाठवली जाणार, असे भाग्यश्री नवटक्के यांनी सांगितले.
Latest Videos