खासदार नवनीत राणांच्या जात पडताळणीबाबत आज न्यायालयात सुनावणी

खासदार नवनीत राणांच्या जात पडताळणीबाबत आज न्यायालयात सुनावणी

| Updated on: Feb 23, 2022 | 11:10 AM

खासदार नवनीत राणांच्या जात पडताळणीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.  माजी खासदार आनंदराव आडसुळ यांनी खासदार नवनीत राणांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

खासदार नवनीत राणांच्या जात पडताळणीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.  माजी खासदार आनंदराव आडसुळ यांनी खासदार नवनीत राणांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट या प्रकरणात नेमका काय निर्णय देणार याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.