Gyanvapi Masjid | वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीचा आजचा सर्व्हे पूर्ण-tv9
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या दुसऱ्या दिवसाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. आज सर्वेक्षण १०० टक्के पूर्ण होऊ शकले नाही असे वृत्त आहे. त्यामुळे उद्याही व्हिडिओग्राफी आणि पाहणी करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली – देशातील राजकारण (Politics) विविध मुद्द्यांवरून तापताना दिसत असताना. ज्ञानवापी मशिदीचे (Gyanvapi mosque) सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला न्यायालयाने मान्यता दिली. वाराणसीमधील (Varanasi) ज्ञानवापी मशिदीचा आजचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. सर्व्हेनंतरची कागदांची तपासणी आता सुरू आहे. सर्व्हेनंतरची कागदाची पडताळणी आता सुरू आहे. थोड्याच वेळात सर्व्हे करणारी टिम मशिदी बाहेर येईल. मशिदीच्या पुढील सर्व्हे बद्दल कोर्ट कमिशनर माहिती देतील. कोर्टाने निर्णय दिलेल्या प्रमाणे उद्या ही या परिसरात व्हिडिओ शुटींग आणि पाहणी होणार आहे.
Published on: May 15, 2022 02:02 PM
Latest Videos