TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7 January 2022
संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही. पण मुंबईत मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता- किशोरी पेडणेकर
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 7 January 2022 -tv9
1) संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही. पण मुंबईत मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता- किशोरी पेडणेकर
2) मुंबईबबातचे निर्बंध संध्याकाळी सात वाजेपर्यंत समजण्याची शक्यता आहे.
3) मुंबईत विकएंड लागू होण्याची शक्यता आहे, पेडणेकर यांनी गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.
4) पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी कोरोनाबाबत चर्चा करणार आहेत