'हिंदु मुला-मुलींकडे कुणी वाकड्या नजरेनं बघू नये; नितेश राणे

‘हिंदु मुला-मुलींकडे कुणी वाकड्या नजरेनं बघू नये; नितेश राणे

| Updated on: Sep 10, 2022 | 3:05 PM

हिंदू सरकार अस्तित्वात आले आहे त्यामुळे हिंदूनी घाबरण्याची गरज नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. नितेश राणे यांनी बोलताना शिवसेनेच्या नेत्यांचे नाव न घेता त्यांच्यावरही जोरदार हल्लाबोल चढविला. 

आदिवासी युवक बेपत्ता झाल्यानंतर श्रीारामपूर अप्पर पोलीस उपाधीक्षक यांच्या कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांकडून नितेश राणें यांच्या उपस्थिती मोर्चा काढण्यात आला. आमदार नितेश राणे यांनी बोलताना सांगितले की, हिंदू मुला मुलींकेड वाकडी नजर करुन कुणीही बघण्याची हिम्मत कोणी करु नये नाहीतर आमच्या पद्धतीने त्यांनी उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिवसेनेवर बोललाना त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवत त्यांनी यावेळी हिंदू सरकार अस्तित्वात आले आहे त्यामुळे हिंदूनी घाबरण्याची गरज नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. नितेश राणे यांनी बोलताना शिवसेनेच्या नेत्यांचे नाव न घेता त्यांच्यावरही जोरदार हल्लाबोल चढविला.

Published on: Sep 10, 2022 03:05 PM