Special Report : टोलनाक्यावरून राज ठाकरे यांचे भाजपला खडे सवाल; मनसे विरुद्ध भाजप वाद रंगला!

Special Report : टोलनाक्यावरून राज ठाकरे यांचे भाजपला खडे सवाल; मनसे विरुद्ध भाजप वाद रंगला!

| Updated on: Jul 27, 2023 | 8:14 AM

रस्ते, खड्डे आणि टोलनाका तोडाफोडीवरून मनसे आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी सुरु झाल्या आहेत. टोलनाका तोडफोडीवरून भाजपने मनसे नेते अमित ठाकरे यांना घेरताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केलीय.

पुणे, 27 जुलै 2023 | रस्ते, खड्डे आणि टोलनाका तोडाफोडीवरून मनसे आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी सुरु झाल्या आहेत. टोलनाका तोडफोडीवरून भाजपने मनसे नेते अमित ठाकरे यांना घेरताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केलीय. महामार्गांवरचे अपघात, रस्त्यांवरील खड्डे आणि टोलनाका मुक्तीचा वायदा यावरून राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप महाराष्ट्राला टोलमुक्त करणार होतं, त्याचं काय झालं? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. रस्ते, खड्डे आणि टोलनाक्यावरून राज ठाकरे यांनी त्यांचे मित्र नितीन गडकरी, छगन भुजबळ आणि भाजपवर आरोप केले आहे. नेमके ते आरोप काय यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

 

Published on: Jul 27, 2023 08:14 AM