अचलपूरमध्ये झेंडा लावण्याच्या वादातून दोन गटात दगडफेक
जिल्ह्यातील अचलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झेंडा लावण्याच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी आणि दगडफेक झाल्याचे समोर आले आहे.
अमरावती : जिल्ह्यातील अचलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झेंडा लावण्याच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी आणि दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.
Latest Videos