Palghar Accident : मद्यधुंद ट्रक चालकाची कार, दुचाकीला धडक; बाप, लेकीचा मृत्यू
Palghar Accident : जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मद्यधुंद ट्रकचालकाने कार आणि दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये पित्यासह एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.
पालघर : जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मद्यधुंद ट्रकचालकाने कार आणि दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये पित्यासह एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. पालघर मनोर रस्त्यावर देवीकृपा हॉटेल जवळ हा अपघात घडला. अपघातानंतर चालक स्थानिकांच्या ताब्यात सापडल्याने त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
Latest Videos
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?

