‘संभाजी भिडे यांच्यासारखा गलिच्छ गुरूजी देवेंद्र फडणवीस यांनाच…’, ‘सामना’तून काय केली जहरी टीका?
VIDEO | 'सामना'तील रोखठोक सदरातून संभाजी भिडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र, 'गांधी मरणार नाहीत तर गुरूजींचं दुःख...'
मुंबई, ६ ऑगस्ट २०२३ | सांगलीचे मनोहर भिडे (संभाजी भिडे) हे आपले गुरूजी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्यांच्या गुरुजींनी गांधींपासून नेहरूंपर्यंत, साईबाबांपासून महात्मा फुले यांच्यापर्यंत सगळ्यांची निंदा सुरू केली आहे. तणाव निर्माण करून दंगली भडकवण्याची ही सुपारी असल्याचा अरोप सामना या वृत्तपत्रातील रोखठोक या सदरातून करण्यात आला आहे. ‘संभाजी भिडेंनी दंगली भडकवण्याची सुपारी घेतली आहे’, सामनातून संभाजी भिडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आले आहे. तर संभाजी भिडे यांच्यासारखा गलिच्छ गुरूजी देवेंद्र फडणवीस यांनाच लखलाभ ठरो, असे म्हणत संजय राऊत यांनी आज सामनातून हल्लाबोल चढविला आहे. तर महात्मा गांधी यांचे मरत नाहीत, हेच संभाजी भिडे यांचं दुखणं असल्याचेही सामनातून म्हटले आहे.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
