Video | 2 वर्षापासून कोरोना संकट, मराठी माणूस लढा देण्यात मागे नाही - मुख्यंमत्री

Video | 2 वर्षापासून कोरोना संकट, मराठी माणूस लढा देण्यात मागे नाही – मुख्यंमत्री

| Updated on: Aug 13, 2021 | 6:51 PM

मार्मिक या साप्ताहिकाच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्मिकच्या वाचकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मार्मिकची जडणघडण तसेच काही जुन्या आठवणी सांगितल्या.

मुंबई : मार्मिक या साप्ताहिकाच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्मिकच्या वाचकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मार्मिकची जडणघडण तसेच काही जुन्या आठवणी सांगितल्या. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या कोरोनास्थितीवर भाष्य केले. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. पण मराठी माणूस अजूनही लढत आहे, असं ठाकरे यांनी म्हटलंय.