नार्कोटिक टेस्टवरून राऊत यांचा हल्ला; म्हणाले,‘..यांच्या कांद्याला 50 कोटींचा भाव’
सुहास कांदे यांनी ठाकरेंना ओपन चॅलेंजही करत हवंतर माझी नार्को टेस्ट करा, म्हणजे कोणी खोके घेतले हे समोर येईल असं म्हटलं होतं. त्यावर खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
मुंबई : उद्धव ठाकरे यांची काल मालेगावमध्ये सभा झाली. या सभेवर शिवसेना नेते सुहास कांदे यांनी टीका केली. तसंच ठाकरेंना ओपन चॅलेंजही करत हवंतर माझी नार्को टेस्ट करा, म्हणजे कोणी खोके घेतले हे समोर येईल असं म्हटलं होतं. त्यावर खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत ‘ज्यांच्या कांद्याला ५० कोटीचा भाव घेतला तेअसं म्हणतायत. पण इकडे शेतकरी कांद्याच्या भावासाठी रडतोय, हे आधी पहा. मालेगावच्या सभेने जनता कुणाची नार्को टेस्ट करणार हे उघड झालंय.
Published on: Mar 27, 2023 11:46 AM
Latest Videos