उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्याचा कारभार व्यवस्थित सुरु आहे : अजित पवार

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्याचा कारभार व्यवस्थित सुरु आहे : अजित पवार

| Updated on: Jan 15, 2022 | 5:37 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार व्यवस्थित सुरु आहे. मुख्यमंत्र्यांसह मविआचे मंत्री टीम म्हणून काम करत आहेत.

मुंबई: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार व्यवस्थित सुरु आहे. मुख्यमंत्र्यांसह मविआचे मंत्री टीम म्हणून काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांना सगळ्याच बैठकांना उपस्थित राहता येत नाही” असे अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांनी ठणकावलं.