Anurag Thackur PC | जनतेनं देश विकणाऱ्यांना बाहेर पाठवलं, चहा विकणाऱ्या देशभक्ताला सत्तेत बसवलं
सोनिया गांधी म्हणाल्या होत्या चाय विकणारा देश नाही चालवू शकत. पण लोकांनी देश विकणाऱ्या लोकांना बाहेर पाठवले आणि चाय विकणाऱ्या एका देशभक्ताला सत्तेत बसवले.
मुंबई : जे भाजपने सांगितले ते त्यांनी करून दाखवले मग ते राम मंदिर असो किंवा इतर. काँग्रेस अजून त्यांच्या चुका सुधारत नाहीत. इंग्रज गेले पण कॉंग्रेस त्यांच्या विचाऱ्याने चालत आहे. सोनिया गांधी म्हणाल्या होत्या चाय विकणारा देश नाही चालवू शकत. पण लोकांनी देश विकणाऱ्या लोकांना बाहेर पाठवले आणि चाय विकणाऱ्या एका देशभक्ताला सत्तेत बसवले. मोदी दशाचे लोकप्रिय नेते आहेत, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.
Published on: Sep 17, 2022 11:32 PM
Latest Videos
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
