VIDEO: कॉंग्रेसचा उ. प्रदेश निवडणुकीसाठी Priyanka Gandhi आणि Rahul Gandhi यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध

VIDEO: कॉंग्रेसचा उ. प्रदेश निवडणुकीसाठी Priyanka Gandhi आणि Rahul Gandhi यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध

| Updated on: Jan 21, 2022 | 2:21 PM

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आज काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. उत्तर प्रदेशात 20 लाख लोकांना नोकऱ्या देणार असल्याचं जाहिरनाम्यात सांगण्यात आलं आहे. तर शिक्षकांचीही भरती करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात हा जाहीरनामा […]

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आज काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. उत्तर प्रदेशात 20 लाख लोकांना नोकऱ्या देणार असल्याचं जाहिरनाम्यात सांगण्यात आलं आहे. तर शिक्षकांचीही भरती करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. आमच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी चर्चा केली आणि त्यानंतर हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचं प्रियंका गांधी यांनी सांगितलं.