VIDEO : Shivsena Shinde Group Conflict | मिरवणुकीतील शिंदे गट-सेनेतील वादाचं हाणामारीत रुपांतर

| Updated on: Sep 11, 2022 | 7:55 AM

 संतोष तेलवणे यांना मध्यरात्री दादरमध्ये मारहाण केली असल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. संतोष तेलवणे हे शिंदे गटाचे कार्यकर्त्यं असून त्यांना शिवसैनिकांनी बेदम माहराण केलीयं, असे सांगण्यात आले.

 संतोष तेलवणे यांना मध्यरात्री दादरमध्ये मारहाण केली असल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. संतोष तेलवणे हे शिंदे गटाचे कार्यकर्त्यं असून त्यांना शिवसैनिकांनी बेदम माहराण केलीयं, असे सांगण्यात आले. यावरून रात्री दादर परिसरामध्ये मोठा दणाव बघायला मिळालायं. या राड्यादरम्यान अजून एक गंभीर आरोप केला जातोयं.  शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर दादर पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केला केला असल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. मात्र, हा आरोप खोटा असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले. 

Published on: Sep 11, 2022 07:54 AM
VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 11 September 2022
VIDEO : Shahajibapu Patil | सांगोल्यात गावातील शेतकऱ्यांकडून आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार