Vijay Wadettiwar | भाजपने ओबीसी जनतेची दिशाभूल केली, भाजपचे नेते भस्मासूर : विजय वडेट्टीवार
आशिष शेलार हे भस्मासूर आहेत. भाजपचे नेते भस्मासुरचा अवतार आहेत. सत्ता तुमची असताना इम्परीकल डेटा का नाही करू शकले. ओबीसी जनतेची दिशाभूल भाजपने केली आहे.
मुंबई : आशिष शेलार हे भस्मासूर आहेत. भाजपचे नेते भस्मासुरचा अवतार आहेत. सत्ता तुमची असताना इम्परीकल डेटा का नाही करू शकले. ओबीसी जनतेची दिशाभूल भाजपने केली आहे. रावण कोण भस्मासूर कोण ओबीसीचा कोण आहे ते माहिती आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केली आहे.
Latest Videos