Satara | ‘मुलगी झाली हो’ या चित्रीकरणाला ग्रामस्थांचा विरोध
मुलगी झाली हो या मालिकेच्या चित्रीकरणाला परवानगी नाकारण्यात आली. ग्रामपंचायतचं पत्र वाहिनीला मिळालं मात्र तरीही मालिकेचं चित्रीकरण सुरुचं राहीले.
मुलगी झाली हो या मालिकेच्या चित्रीकरणाला परवानगी नाकारण्यात आली. ग्रामपंचायतचं पत्र वाहिनीला मिळालं मात्र तरीही मालिकेचं चित्रीकरण सुरुचं राहीले. वाहिनीनं पुढच्या भागाचं चित्रीकरण केलं सुरू केलं. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मयुरेश्वर या ठिकाणी सुरु असलेल्या मुलगी झाली हो या चित्रीकरणाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असल्याचं एकूणच सांगण्यात येत असून यामध्ये कोणताही ग्रामस्थ कॅमेरा पुढे बोलण्यास नकार देत आहे सध्या तरी या मालिकेचे चित्रीकरण सुरू असून तांत्रिक बाबीची पुर्तता केल्याशिवाय हे चित्रीकरण बंद करता येणार नसल्याची माहिती समोर येत आहे . मुलगी झाली हो या मालिकेच्या सेटवर नेमकं चाललंय काय ? याचा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी

तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी

भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....

पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
