Special Report | कोरोनाला घाम फोडणारी गावं !
Special Report | कोरोनाला घाम फोडणारी गावं !
आख्खं जग कोरोनाशी लढत असताना राज्यात काही अशी गावं आहेत ज्यांनी कोरोनाला घाम फोडला आहे. या गावांनी कोरोनाला एन्ट्रीच दिलेली नाही. त्यांनी कोरोनाला वेशीवरच रोखलं आहे. ही गावं नेमकी कोणती ज्यांनी कोरोनाला घाम फोडला, याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos