मद्यधुंद तरुणीचा ola driver ला शिवीगाळ, घटनेचा video viral

मद्यधुंद तरुणीचा ola driver ला शिवीगाळ, घटनेचा video viral

| Updated on: Mar 24, 2022 | 1:16 PM

मद्यधुंद (Drink) अवस्थेतल्या तीन तरुणींचा व्हिडीओ (Video) व्हायरल झाला आहे. या तरुणी मुंबईती असल्याची माहिती आहे.

मद्यधुंद (Drink) अवस्थेतल्या तीन तरुणींचा व्हिडीओ (Video) व्हायरल झाला आहे. या तरुणी मुंबईती असल्याची माहिती आहे. शिवाय ओला ड्रायव्हरसोबत शिवीगाळ करताना या तरुणी दिसतायेत आहेत. या घटनेचा व्हिडिओ खुद्द ओला ड्रायव्हरने (Ola Driver) शूट केलाय ज्यात त्याने मुंबई पोलिसांना आवाहन केलंय की कारवाई केली जावी. व्हिडिओच्या शेवटी मद्यधुंद अवस्थेत असणारी तरुणी एका पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घालताना दिसत आहे.

Published on: Mar 24, 2022 01:16 PM