Vivek Patil | कर्नाळा बँकेत कोट्यवधींचा घोटाळा, माजी आमदार विवेक पाटलांना अटक

Vivek Patil | कर्नाळा बँकेत कोट्यवधींचा घोटाळा, माजी आमदार विवेक पाटलांना अटक

| Updated on: Jun 15, 2021 | 10:53 PM

कर्नाळा बँक घोळाटा प्रकरणात बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आलीय. ईडीने विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेलमधील घरातून अटक केलीय.

कर्नाळा बँक घोळाटा प्रकरणात बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आलीय. ईडीने विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेलमधील घरातून अटक केलीय. या गैरव्यवहारात मनीलाँड्रिंग झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पनवेलमध्ये या गैरव्यवहार प्रकरणी काही महिन्यांपूर्वी मोर्चे काढण्यात आले होते. या कारवाईदरम्यान पाटील यांच्या घराचाही तपास ईडीने घेतल्याची माहिती मिळतेय. विवेक पाटील यांच्या धोरणामुळे ठेवीदार संकटात सापडले आहेत.