Gulabrao Patil | ‘पहाटेच्या शपथविधीवरुन अजितदादांनाही गद्दार म्हणायचं का?’

| Updated on: Sep 17, 2022 | 11:06 AM

अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी सरकारच्या चांगल्या आणि वाईट दोघे गोष्टी सांगण्याची त्यांची जबाबदारी होती, पण त्यांनी सरकारवर टीका केली.

जळगाव : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवार पण सकाळच्या शपथविधीला होते, मग आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचं का? अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी सरकारच्या चांगल्या आणि वाईट दोघे गोष्टी सांगण्याची त्यांची जबाबदारी होती, पण त्यांनी सरकारवर टीका केली. पण सरकारच्या चांगल्या कामाबद्दल त्यांनी व उहापोह केला नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

Published on: Sep 17, 2022 01:32 AM