ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
दहिसर ते बोरिवलीदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडल्याचे पहायला मिळत आहे.
मुंबईतील पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दहिसर ते बोरिवलीदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडल्याचे पहायला मिळत आहे. आज सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्याने चर्चगेटच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली असून, सध्या ओव्हरहेड वायर पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
Published on: May 09, 2022 09:22 AM
Latest Videos