Omicron Symptoms | ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये नेमकी कोणती लक्षणं आढळली?
अँटिबॉडीजना हा कोरोना व्हेरिअंट भेदू शकत नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, कारण ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य आहेत, असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
30 देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्गक्षमता जास्त असल्याचं दिसतंय, पण कोणीही गंभीर आजारी झालेलं नाही. कोव्हिड अनुषंगिक वर्तन आपण अंगी बाळगावे, कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लशी उपयुक्त आहेत, अँटिबॉडीजना हा कोरोना व्हेरिअंट भेदू शकत नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, कारण ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य आहेत, असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.