Special Report| नेमकं काय आहे जे.पी नड्डा ऑडिओ क्लिप प्रकरण? मंत्रिपदाचे आमिष दाखवून कुणी केली पैशाची मागणी?
राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं खोटं सांगून, भाजपच्या आमदारांची फसवणुक केल्याची धक्कादायक घटना घडली.नागपुरातील भाजपचे आमदार विकास कुंभारे यांना या आरोपीने फोन केला होता. हा आरोपी कुंभारे यांच्याशी काय बोलला? त्याने कशी फसवणूक केली यासाठी बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट...
मुंबई : मंत्रिपद देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना बुधवारी समोर आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं खोटं सांगून, भाजपच्या आमदारांची फसवणुक केल्याची धक्कादायक घटना घडली. हे प्रकरण समोर येताच राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. नागपुरातील भाजपचे आमदार विकास कुंभारे यांना या आरोपीने फोन केला होता. हा आरोपी कुंभारे यांच्याशी काय बोलला? त्याने कशी फसवणूक केली यासाठी बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
Published on: May 18, 2023 08:40 AM
Latest Videos