नेमकं काय घडलं जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये? जाणून घ्या या 12 मुद्द्यातून…
जयपूर ते मुंबई एक्सप्रेसमध्ये एका आरपीएफ कॉन्स्टेबलने अंधाधूंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका आरपीएफ कॉन्स्टेबलसह चौघांचा मृत्यू झाला आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे.
मुंबई, 31 जुलै 2023 | जयपूर ते मुंबई एक्सप्रेसमध्ये एका आरपीएफ कॉन्स्टेबलने अंधाधूंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका आरपीएफ कॉन्स्टेबलसह चौघांचा मृत्यू झाला आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबल चेतन कुमारला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या आरोपी कॉनस्टेबलने गोळीबार का केला? नेमकं काय घडलं होतं? प्रवाशांवर गोळ्या का झाडल्या? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…